अमोल मुजुमदार
अमोल अनिल मुजुमदार (जन्म ११ नोव्हेंबर १९७४,मुंबई) हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकीर्दीत सर्वाधिक धावा जमविणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.