अमापा हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. मकापा ही अमापाची राजधानी आहे. अमापा राज्याचा ९०% भाग अमेझॉन जंगलाने व्यापला आहे

अमापा
Amapa
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर अमापाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर अमापाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर अमापाचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी मकापा
क्षेत्रफळ १,४२,८१५ वर्ग किमी (१८ वा)
लोकसंख्या ६,१५,७१५ (१६ वा)
घनता ४.३ प्रति वर्ग किमी (२४ वा)
संक्षेप AP
http://www.amapa.gov.br