मकापा ही ब्राझिल देशातील अमापा ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर विषुववृत्तावर वसले आहे.

मकापा
Macapá
ब्राझिलमधील शहर


ध्वज
चिन्ह
मकापा is located in ब्राझील
मकापा
मकापा
मकापाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 0°2′2″N 51°3′59″W / 0.03389°N 51.06639°W / 0.03389; -51.06639

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य अमापा
स्थापना वर्ष ९ फेब्रुवारी १७५८
क्षेत्रफळ ६,५३६ चौ. किमी (२,५२४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,६८,३९७
प्रमाणवेळ यूटीसी - ३:००