अमरीश पुरी
भारतीय चित्रपट अभिनेता
(अमरीश पूरी या पानावरून पुनर्निर्देशित)
अमरीश पुरी (जून २२, इ.स. १९३२ - जानेवारी २, इ.स. २००५) हे चित्रपट अभिनेते होते. अमरीश पुरी हे लाला निहालचंद (वडील) आणि वेद कौर (आई) या दंपत्तीच्या पाच अपत्यांपैकी तिसरे अपत्य आणि मदन पुरी यांचे लहान बंधु होते. १९७० ते २००५ या काळात अमरीश पुरी यांनी हिंदी भाषेसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. तसेच त्यांनी गदर एक प्रेम कथा या चित्रपटात अशरफ अली ही भूमिका साकारली होती ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
अमरीश पुरी | |
---|---|
अमरीश पुरी | |
जन्म | अमरीश पुरी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |