अभिनय बेर्डे (जन्म ३ नोव्हेंबर १९९७ - मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी चित्रपट कलाकार आहेत.[१] अभिनय हे मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डेप्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे. ते ती सध्या काय करते, अशी ही आशिकी आणि रंपाट अशा चित्रपटांसाठी चांगलेच ओळखले जातात.[२][३]

अभिनय बेर्डे
जन्म ३ नोव्हेंबर, १९९७ (1997-11-03) (वय: २६)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट रंपाट, ती सध्या काय करते
वडील लक्ष्मीकांत बेर्डे
आई प्रिया बेर्डे
धर्म हिंदू

चित्रपट संपादन

नाव वर्ष
ती सध्या काय करते २०१७
अशी ही आशिकी २०१९
रंपाट २०१९
बांबू २०२२

संदर्भ संपादन

  1. ^ "Abhinay Berde Shares A Glimpse Of His London Shoot As He Explores The City". SpotboyE (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  2. ^ "अभिनय बेर्डे येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला". लोकसत्ता. 2021-02-14. 2021-02-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Abhinay Berde comes out in support of backstage artistes - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे संपादन

अभिनय बेर्डे आयएमडीबीवर