अभिजीत काळे

भारताचा क्रिकेट खेळाडू.
भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

अभिजित काळे किंवा 'अभिजीत वसंत काळे'(जन्म ४ जुलै १९७३ अहमदनगर येथे ) एक माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताने गोलंदाजी करीत असलेला ऑफब्रेक गोलंदाज होता जो कसोटीत कधीही न खेळता फक्त एकदिवसीय सामने खेळला.

अभिजित काळे
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत --
गोलंदाजीची पद्धत --
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी -- -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके -- -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या -- -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी -- -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी -- -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी -- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत -- -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

एप्रिल १६, इ.स. २००७
दुवा: [--] (इंग्लिश मजकूर)

१९९२ साली न्यू झीलंडविरुद्धच्या भारतीय १९ वर्षाखालील क्रिकेट सामन्यासाठी काळेने आपल्या क्रिकेट-जीवनाची सुरुवात केली. परंतु प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये त्याला मुंबई क्रिकेट संघात नियमित स्थान मिळाले नाही आणि म्हणून ते महाराष्ट्र क्रिकेट संघाकडे गेले. ज्यासाठी तो १९९० च्या दशकाच्या मध्यात खेळला आणि प्रत्येक खेळीत सरासरी ६० धावा केल्या.