अफार ही पूर्व आफ्रिकेच्या इरिट्रिया, जिबूतीइथियोपिया देशांमध्ये वापरली जाणारी एक आफ्रो-आशियन भाषा आहे.

अफार
Qafár af
स्थानिक वापर इरिट्रिया, जिबूती, इथियोपिया
प्रदेश आफ्रिकेचे शिंग
लोकसंख्या १४ लाख
भाषाकुळ
आफ्रो-आशियन
  • कुशितिक
    • साहो-अफार
      • अफार
लिपी लॅटिन, अरबी, इथियोपिक
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ aa
ISO ६३९-२ aar
ISO ६३९-३ aar (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे पण पहा संपादन

बाह्य दुवे संपादन