अपंग साहित्य संमेलन
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- १ले राज्यस्तरीय अपंग साहित्य संमेलन सातारा येथे १५ मे २०११रोजी झाले होते. संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम महाजन होते.
- ३रे अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन सातारा जिल्हा अपंग क्रीडा संघटनेच्या वतीने कराड येथे, २९-३० डिसेंबर २०१२ या दिवसांत झाले. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष होते.
- एक अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन पुणे येथे २२-२३ फेब्रुवारी २०१४ या दिवसांत, युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले.[१] अपंग साहित्य आणि सांस्कृतिक परिषदेने हे संमेलन आयोजित केले होते. संमेलनाच्या उद्घाटक भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील होत्या.
पहा : मराठी साहित्य संमेलने ; अखिल भारतीय अंध-अपंग मराठी साहित्य संमेलन