अन्विता दत्त
अन्विता दत्त (२० फेब्रुवारी, १९७२ - ) ही एक भारतीय संवाद लेखक, पटकथा लेखक, कथा लेखक, गीतकार आणि बॉलीवूड चित्रपटांची दिग्दर्शक आहे.[१][२] २०२० मधील बुलबुल आणि २०२२ मधील कला हे नेटफ्लिक्स चित्रपट त्यांनी दिग्दर्शीत केले आहे.[३][४][५]शानदार चित्रपटातील "गुलाबो" या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
Indian musician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २०, इ.स. १९७२ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ "Female Principals". Outlook. 6 June 2011. 2014-04-09 रोजी पाहिले.
- ^ "The lucid lyricist". Times Crest. 13 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-09 रोजी पाहिले.
- ^ "Anvita Dutt on why Bulbbul is a feminist "fairy tale"". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-06-28. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "Bulbbul A Feminist Fable? It Is Not As Black And White As It Seems". News18 (इंग्रजी भाषेत). 2020-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "6 reasons that make Netflix's Qala, starring Triptii Dimri and Babil Khan, a compelling watch". www.telegraphindia.com. 2022-12-03 रोजी पाहिले.