अनोका (मिनेसोटा)

(अनोका, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

अनोका हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील अनोका काउंटीमधील शहर आहे. हे अनोका काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१४२ इतकी होती. []

अनोका (मिनेसोटा)
शहर
जुलै २००९ मध्ये अनोकातील मध्यवर्ती रस्ता
जुलै २००९ मध्ये अनोकातील मध्यवर्ती रस्ता
Motto(s): 
"जगाची हॅलोवीन राजधानी"[]
Location of the city of Anoka within Anoka County, Minnesota
Location of the city of Anoka
within Anoka County, Minnesota
गुणक: 45°11′52″N 93°23′14″W / 45.19778°N 93.38722°W / 45.19778; -93.38722
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राज्य मिनेसोटा
काउंटी अनोका
स्थापना १८४४
Incorporated २ मार्च, १८७८[]
सरकार
 • महापौर फिल राइस (२०२४)
क्षेत्रफळ
 • एकूण १८.५९ km (७.१८ sq mi)
 • Land १७.२७ km (६.६७ sq mi)
 • Water १.३२ km (०.५१ sq mi)  7.07%
Elevation २५७ m (८४३ ft)
लोकसंख्या
 (२०२०)
 • एकूण १७,९२१
 • लोकसंख्येची घनता १,०३७.७४/km (२,६८७.६१/sq mi)
वेळ क्षेत्र Central
झिप कोड
५५३०३
क्षेत्र कोड 763
संकेतस्थळ अनोका शहराचे संकेतस्थळ

अनोका मिनीयापोलिस-सेंट पॉल या जुळ्या शहरांचे उपनगर आहे आणि मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे.

अनोका शहराच्या मध्यवर्ती भागातील अनोका काउंटी न्यायालय आणि प्रशासकीय इमारती

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Anoka, Minnesota: The Halloween Capital of the World. A Local Legacy". Library of Congress. March 24, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 26, 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Guide to Anoka Minnesota". www.lakesnwoods.com. 15 April 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "2020 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; gnis नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. U.S. Census Bureau, 2010 Census. 2015-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 April 2011 रोजी पाहिले.