अनिता आर्या
भारतीय राजकारणी
(अनीता आर्य या पानावरून पुनर्निर्देशित)
अनीता आर्य (जानेवारी २६, इ.स. १९६३) या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९९ मध्ये दिल्लीच्या महापौर होत्या. तसेच इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीत त्या दिल्लीतील करोल बाग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |