अनिल परब हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे परिवहन व संसदीय कार्य या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत.[१][२][३]

अनिल परब

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संदर्भ संपादन

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती" – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.