अनामिका या एक समकालीन भारतीय कवी, स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या आणि कादंबरीकार आहेत.[१] यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. या हिंदीमध्ये लेखन आणि इंग्रजीमध्ये समीक्षक लेखन करतात.

अनामिका
नवी दिल्लीतील सार्क साहित्य महोत्सव २०१७ मध्ये अनामिका
जन्म १७ ऑगस्ट, १९६१ (1961-08-17) (वय: ६२)
मुझफ्फरपूर, बिहार, भारत
शिक्षण एमए इंग्रजी साहित्य, पीएचडी, डीलिट
राष्ट्रीयत्व भारतीय

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण संपादन

अनामिकांचा जन्म १७ ऑगस्ट १९६१ रोजी मुझफ्फरपूर, बिहार येथे झाला. तीन मूर्ती भवन, दिल्ली येथे फेलो म्हणून "समकालीन ब्रिटिश आणि हिंदी कवितांमधील स्त्रियांचा तुलनात्मक अभ्यास" हा त्यांच्या सध्याचा संशोधनाचा विषय आहे.[२]

पुरस्कार संपादन

  • २०२० - त्यांच्या "टोकरी में दिगंत - देयर गाथा' या कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार : २०१४[३]

संदर्भ संपादन

  1. ^ Sen, Sudeep (November 2010). "Salt". World Literature Today. Archived from the original on 3 September 2014.
  2. ^ Subramaniam, Arundhati (1 June 2006). "Poetry and the 'Good Girl Syndrome'". Poetry International Rotterdam. Archived from the original on 3 September 2014. 29 August 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Veerappa Moily, poet Anamika among 20 to be conferred Sahitya Akademi Awards". The New Indian Express. 13 March 2021.

बाह्य दुवे संपादन