अदना (तुर्की: Adana) हे तुर्कस्तानच्या दक्षिण-मध्य भागातील एक प्रमुख शहर आहे. भूमध्य समुद्रापासून ३० किमी अंतरावर सेहान नदीच्या काठावर वसलेले अदना हे तुर्कस्तानमधील पाचव्या क्रमांकाचे शहर आहे.

अदना
Adana
तुर्कस्तानमधील शहर
अदना is located in तुर्कस्तान
अदना
अदना
अदनाचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 36°59′N 35°20′E / 36.983°N 35.333°E / 36.983; 35.333

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राज्य भूमध्य
प्रांत अदना
क्षेत्रफळ २,७०० चौ. किमी (१,००० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,९१,५१८
  - घनता ५८९.५ /चौ. किमी (१,५२७ /चौ. मैल)
अधिकृत संकेतस्थळ

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत