अणुव्रते
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
जैन धर्मात पाच महाव्रते व पाच अणुव्रते (लहुव्रते) अशी दोन प्रकारची व्रते आहेत. गृहस्थाश्रमी श्रावकांसाठी स्थूलमानाने आचरावयाची सोपी अणुव्रते आहेत. कारण श्रमणांच्या महाव्रतांसाठी सर्वस्वत्याग आवश्यक आहे.
अणुव्रते श्रावकधर्मात अपरिहार्य म्हणून ‘मूलगुणरूप’ म्हटली आहेत, ती अशी: सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 अनु रते सांगितलेली आहेत.
(१) प्राणातिपात-विरमण म्हणजे अहिंसा,
(२) मृषावाद-विरमण म्हणजे सत्य,
(३) अदत्तादानविरमण म्हणजे अचौर्य,
(४) स्वदार-संतोष म्हणजे स्वस्त्रीसंतोष आणि
(५) इच्छा-परिमाण म्हणजे आवश्यक गरजेपुरत्या वस्तूंव्यतिरिक्त इतरांचा त्याग.