अहिंसा

अहिंसा, हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मातील मुख्य गुणांपैकी एक

काया, वाचा व मन यांनी कोणालाही इजा/दुखापत न करणे म्हणजे अहिंसा.