अजनबी (२००१ चित्रपट)
अजनबी [१] हा २००१ मधील अब्बास-मस्तान दिग्दर्शित आणि विजय गलानी निर्मित भारतीय हिंदी -भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बसू यांचे अभिनय आहे व जॉनी लीवर, दलीप ताहिल, नरेंद्र बेदी आणि शरत सक्सेना यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. हा चित्रपट १९९२ च्या अमेरिकन थ्रिलर कन्सेंटिंग ॲडल्ट्सचे अनधिकृत रूपांतर आहे.[२][३] [४] संगीत अनू मलिक यांनी दिले आहे.
2001 film by Abbas Alibhai Burmawalla, Mastan Alibhai Burmawalla | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा |
| ||
Performer | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
हा चित्रपट २१ सप्टेंबर २००१ रोजी प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून कुमार आणि बसू यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. १७ कोटींच्या बजेटच्या तुलनेत चित्रपटाने ₹३१ कोटींची कमाई करत हा बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळवले. कुमारला नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर पुरस्कार मिळाला तर बसूला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी पुरस्कार मिळाला.[५] या चित्रपटाने जगभरात ३१.८३ कोटींची कमाई केली. [६]
पात्र
संपादन- अक्षय कुमार - विक्रम "विकी" बजाज
- बॉबी देओल - राज मल्होत्रा
- करीना कपूर - प्रिया मल्होत्रा
- बिपाशा बसू - नीता / सोनिया बजाज
- जॉनी लीवर - भानू प्रधान
- अमिता नांगिया - चंपा देवी
- दलीप ताहिल - प्रियाचे वडिल
- शरत सक्सेना - विमा अधिकारी
- मिंक ब्रार - सोनिया बजाज
गीत
संपादनचित्रपटाचे गीत अनू मलिक यांनी संगीतबद्ध केला आहे आणि गीते समीरने लिहिली आहेत. हे टिप्स म्युझिकने प्रसिद्ध केले आहे.[७]
क्र, | गीत | कलाकार | वेळ |
---|---|---|---|
१ | "मेहबूबा मेहबूबा" | अदनान सामी, सुनिधी चौहान | ७:२७ |
२ | "मोहब्बत नाम है किसका" | उदित नारायण, अलका याज्ञिक | ६:१९ |
३ | "कसम से तेरी आंखे अय्या रे अय्या" | उदित नारायण, सोनू निगम, अलका याज्ञिक, सुनिधी चौहान | ५:५५ |
४ | "मेरी जिंदगी में अजनबी" | कुमार सानू, सुनिधी चौहान | ६:५७ |
५ | "कौन मैं हांन तुम" | उदित नारायण, अलका याज्ञिक, बॉबी देओल, अक्षय कुमार, बिपाशा बसू, करीना कपूर | ६:४४ |
६ | "जब तुम्हे आशिकी मालूम" | कुमार सानू | ६:४८ |
७ | "मुझको नींद आ रही है" | सोनू निगम, सुनिधी चौहान | ४:४६ |
८ | "मेहबूबा मेहबूबा ई ग्रूव्ह" (रिमिक्स डीजे खलीफ) | अदनान सामी, सुनिधी चौहान | ४:२० |
९ | "नृत्य संगीत" (वाद्य) | १:२२ |
पुरस्कार आणि नामांकन
संपादन- जिंकले
- सर्वोत्कृष्ट खलनायक – अक्षय कुमार [८]
- सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण – बिपाशा बसू [९]
- नामांकित
- सर्वोत्कृष्ट कॉमेडियन - जॉनी लीवर
- सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक - अदनान सामी "मेहबूबा मेहबूबा"
संदर्भ
संपादन- ^ "Akshay and Bobby are no longer strangers". Rediff.com. 6 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 September 2023 रोजी पाहिले.
Ajnabee is an action thriller and has been shot in Switzerland, Singapore and Mauritius, as also on a cruiseliner.
- ^ "rediff.com, Movies: The Bobby Deol Interview". Rediff.com. 6 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 September 2023 रोजी पाहिले.
The film does have a lot of romance and action. But it's not based on Consenting Adults.
- ^ "Ajnabee - rediff.com, Movies:The Rediff Review". Rediff.com. 6 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 September 2023 रोजी पाहिले.
Everyone knows it is a direct lift of the controversial Hollywood thriller, Consenting Adults.
- ^ "Ajnabee Review 1.5/5 | Ajnabee Movie Review | Ajnabee 2001 Public Review | Film Review". Bollywood Hungama. 22 September 2001. 30 May 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 November 2022 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards Winners From 1953 to 2022". filmfare.com. 4 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 November 2022 रोजी पाहिले.
- ^ "Ajnabee – Movie – Box Office India". Box Office India. 14 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-05-29 रोजी पाहिले.
- ^ "Ajnabee (Original Motion Picture Soundtrack)". iTunes. 23 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-03-19 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards Winners From 1953 to 2023". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 4 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-31 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards Winners From 1953 to 2023". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 4 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-31 रोजी पाहिले.