अक्तोबे विभाग

(अक्तोबे या पानावरून पुनर्निर्देशित)


अक्तोबे (कझाक: Ақтөбе облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.

अक्तोबे
Ақтөбе облысы (कझाक)
Актюбинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत

अक्तोबेचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अक्तोबेचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी अक्तोबे
क्षेत्रफळ ३,००,६०० चौ. किमी (१,१६,१०० चौ. मैल)
लोकसंख्या ६,२८,९००
घनता २.३ /चौ. किमी (६.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-15
संकेतस्थळ http://www.akto.kz


बाह्य दुवे

संपादन

50°17′N 57°10′E / 50.283°N 57.167°E / 50.283; 57.167