अंबिकाबाई महाडीक ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई त्यांच्या कन्या होत्या. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या भगिनी होत्या.

अंबिकाबाई महाडीक
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव अंबिकाबाई हरजीराजे महाडीक
पदव्या राजकन्या
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सईबाई
पती हरजीराजे महाडीक
संतती शंकराजीराजे महाडीक
चलन होन