अंकुर विठ्ठलराव वाढवे (३१ ऑक्टोबर, १९८८:पुसद, यवतमाळ जिल्हा - ) हे एक मराठी विनोदी अभिनेता आहे. त्यानी [नवीन कॉमेडी शो] पासून सुरुवात केली त्यानंतर [फक्त टाइमपास, फिल्मी टाईमपास]आता चला हवा येऊ द्या. पासून प्रसिद्धीस आले.

अंकुर वाढवे
जन्म ३१ ऑक्टोबर, १९८८
पुसद, यवतमाळ जिल्हा
निवासस्थान मुंबई, महाराष्ट्र
नागरिकत्व भारतीय
शिक्षण

एम. ए. [मराठी] अमरावती विद्यापीठ,

एम. ए.[ड्रॅमाटिक], मुंबई विध्यापिठ
पेशा अभिनेता, कवी
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या, नवीन कॉमेडी शो
मूळ गाव पांढुरणा केदारलिंग
उंची ४ फूट
ख्याती अभिनेता
पूर्ववर्ती २००६
परवर्ती वर्तमान
  • करून गेलो गाव
  • गाढवाचं लग्न
  • सर्कीट हाऊस
  • आम्ही सगळे फर्स्ट क्लास
  • निम्मा शिम्मा राक्षस
  • कन्हैया
  • वासूची सासू

सिनेमा

संपादन
  • जलसा
  • गावठी

मालिका

संपादन