अंकलेश्वर जंक्शन रेल्वे स्थानक

(अंकलेश्वर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

अंकलेश्वर जंक्शन हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील अंकलेश्वर शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. येथून राजपीपळा येथे जाण्यासाठी रेल्वेमार्ग आहे.

अंकलेश्वर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता अंकलेश्वर, भरुच जिल्हा, गुजरात
गुणक 21°37′30″N 73°00′05″E / 21.62500°N 73.00139°E / 21.62500; 73.00139
समुद्रसपाटीपासूनची उंची २० मी (६६ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग अंकलेश्वर-राजपीपळा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत AKV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
अंकलेश्वर is located in गुजरात
अंकलेश्वर
अंकलेश्वर
गुजरातमधील स्थान