ॲव्हा लव्हिनिया गार्डनर (२४ डिसेंबर, १९२२:ग्रॅबटाउन, उत्तर कॅरोलिना, अमेरिका - २५ जानेवारी, १९९०:वेस्टमिन्स्टर, इंग्लंड) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होती. हिने भोवानी जंक्शन, मोगॅम्बो, द कॅसान्ड्रा क्रॉसिंग सह अनेक यशस्वी चित्रपटांत अभिनय केला होता.

गार्डनरची गणना हॉलिवूडच्या २५ सर्वाधिक प्रथियश अभिनेत्रींमध्ये होते.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Profile Archived July 7, 2011, at the Wayback Machine.