ॲपल सफारी
प्रारंभिक आवृत्ती | १.० (जानेवारी ७, २००३) |
---|---|
सद्य आवृत्ती |
५.०.३ (नोव्हेंबर १८, २०१०) |
विकासाची स्थिती | कार्यरत |
प्रोग्रॅमिंग भाषा | सी++ |
संगणक प्रणाली |
मॅक: मॅक ओएस एक्स १०.४.११ (४.१.३) मॅक ओएस एक्स १०.५.८+ (५.०.३) विंडोज: विंडोज एक्सपी+ आयओएस |
सॉफ्टवेअरचा प्रकार | आंतरजाल न्याहाळक |
सॉफ्टवेअर परवाना | प्रताधिकारित; काही घटक ग्नू एलगीपीएल |
संकेतस्थळ | अॅपल - सफारी |
मोबाइल
संपादनजालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ॲपल या कंपनीने बनवला आहे. हे ॲपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोन व आयपॉड टच साठी बनवले गेले आहे. यामुळे इ.स. २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती. यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.
बाह्य दुवे
संपादन- सफारी ५.० संकेतस्थळ
- सफारी व वेबकिट आवृत्तीबद्दल माहिती
- वेबकिट
- मल्टि-सफारी वेब परिक्षणासाठी सफारीच्या उतरवून घेण्याजोग्या आवृत्त्या
- Review of Safari 3.1 in PC Magazine
- [१] Safari 4 preview can be downloaded here