मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती.

प्रारंभिक आवृत्ती १०.४ / एप्रिल २९, २००५ (माहिती)
सद्य आवृत्ती १०.४.११
(नोव्हेंबर १४, २००७)
विकासाची स्थिती असमर्थित
प्लॅटफॉर्म आयए-३२, एक्स८६-६४, पॉवरपीसी
सॉफ्टवेअरचा प्रकार संगणक संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना एपीसीएल व अ‍ॅपल इयूएलए
संकेतस्थळ मॅक ओएस एक्स टायगर
मागील
मॅक ओएस एक्स पँथर
मॅक ओएस एक्स
२००५ - २००७
पुढील
मॅक ओएस एक्स लेपर्ड