आयओएस ही ॲपल कंपनीच्या उत्पादनांवर चालणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे.

आयओएस
iOS
IOS Logo.png
प्रारंभिक आवृत्ती जून २९, २००७
सद्य आवृत्ती ४.१ (बिल्ट ८बी११७)
(सप्टेंबर ८, २०१०)
विकासाची स्थिती सद्य
भाषा अनेक
सॉफ्टवेअरचा प्रकार भ्रमणध्वनी संचालक प्रणाली
परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ [१]