ॲनेट फेलोज (८ एप्रिल, १९५५:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ मध्ये ३ महिला कसोटी आणि ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.