अ‍ॅक्रन (इंग्लिश: Akron) हे अमेरिकेच्या ओहायो संस्थानामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनाऱ्याच्या ६३ किमी दक्षिणेस असलेले अ‍ॅक्रन हे क्लीव्हलंड महानगराचा भाग मानले जाते. अ‍ॅक्रन शहराची लोकसंख्या २०१० साली १.९९ लाख इतकी होती.

अ‍ॅक्रन
Akron
अमेरिकामधील शहर


अ‍ॅक्रन is located in ओहायो
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रनचे ओहायोमधील स्थान
अ‍ॅक्रन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रन
अ‍ॅक्रनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°4′23″N 81°31′4″W / 41.07306°N 81.51778°W / 41.07306; -81.51778

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ओहायो
स्थापना वर्ष इ.स. १८२५
क्षेत्रफळ १६१.५४ चौ. किमी (६२.३७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,००४ फूट (३०६ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,९९,११०
  - घनता १,२३९.३ /चौ. किमी (३,२१० /चौ. मैल)
  - महानगर ७,०५,६८६
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
ci.akron.oh.us

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

संपादन