२०२४ मलेशिया तिरंगी मालिका

२०२४ मलेशिया तिरंगी मालिका २१ ते २७ ऑगस्ट या काळात मलेशिया येथे आयोजित केली गेली होती. कुवैतने ही स्पर्धा जिंकली.

२०२४ मलेशिया तिरंगी मालिका
स्पर्धेचा भाग
तारीख २१-२७ ऑगस्ट २०२४
निकाल कुवेतचा ध्वज कुवेतने मालिका जिंकली

गुण सारणी

संपादन
स्थान
संघ
सा वि नि बो गुण धावगती
  कुवेत -०.०२६
  हाँग काँग ०.२१८
  मलेशिया -०.२०५

स्रोत:क्रिकइन्फो
  अंतिम सामन्यासाठी पात्र

फिक्स्चर

संपादन
२१ ऑगस्ट २०२४
धावफलक
हाँग काँग  
१६८/८ (२० षटके)
वि
  कुवेत
१६९/६ (१८.५ षटके)
निजाकत खान ५७ (३५)
अदनान इद्रीस ३/२० (३ षटके)
बिलाल ताहिर ३६* (२३)
अतीक इक्बाल २/२६ (४ षटके)
कुवैत ४ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि मुदस्सर रसूल (कुवैत)
सामनावीर: अदनान इद्रीस (कुवैत)
  • कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मुहम्मद उमर (कुवैत) ने टी२०आ पदार्पण केले.

२२ ऑगस्ट २०२४
धावफलक
कुवेत  
७० (१५.५ षटके)
वि
  मलेशिया
७१/५ (१५.२ षटके)
मोहम्मद अस्लम १६ (२६)
पवनदीप सिंग ४/१६ (३.५ षटके)
सय्यद अझीज ३५ (३४)
अदनान इद्रीस २/१६ (४ षटके)
मलेशिया ५ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: नारायणन सिवन (मलेशिया) आणि मुदस्सर रसूल (कुवैत)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • राजकुमार राजेंद्रन (मलेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.

२३ ऑगस्ट २०२४
धावफलक
मलेशिया  
१०१/७ (२० षटके)
वि
  हाँग काँग
१०२/४ (१६.५ षटके)
सय्यद अझीज ३१ (२१)
यासिम मुर्तझा ४/९ (४ षटके)
निजाकत खान ३७* (४०)
पवनदीप सिंग १/१६ (४ षटके)
हाँग काँग ६ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: नारायणन सिवन (मलेशिया) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: यासिम मुर्तझा (हाँग काँग)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२४ ऑगस्ट २०२४
धावफलक
हाँग काँग  
१४४/६ (२० षटके)
वि
  कुवेत
१४५/८ (१९.३ षटके)
निजाकत खान ६१ (४०)
मोहम्मद शफीक २/१६ (४ षटके)
रविजा संदारुवान ४२ (३४)
एहसान खान ४/२२ (४ षटके)
कुवैत २ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: मुदस्सर रसूल (कुवैत) आणि जॉन प्रकाश (हाँग काँग)
सामनावीर: बिलाल ताहिर (कुवैत)
  • कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२५ ऑगस्ट २०२४
धावफलक
कुवेत  
१६३/७ (२० षटके)
वि
  मलेशिया
१४५/८ (२० षटके)
मीट भावसार ५९ (४७)
अकील वाहिद २/२५ (४ षटके)
अकील वाहिद ४७* (३०)
मोहम्मद अस्लम ३/१६ (४ षटके)
कुवैत १८ धावांनी विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: मुदस्सर रसूल (कुवैत) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: मोहम्मद अस्लम (कुवैत)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२६ ऑगस्ट २०२४
धावफलक
हाँग काँग  
१५३/६ (२० षटके)
वि
  मलेशिया
१४६/७ (२० षटके)
बाबर हयात ४८ (३४)
सय्यद अझीज ३/३३ (४ षटके)
अकील वाहिद ३४ (३७)
एहसान खान ४/२८ (४ षटके)
हाँग काँग ७ धावांनी विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि नारायणन सिवन (मलेशिया)
सामनावीर: एहसान खान (हाँग काँग)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रजब हुसेन (हाँग काँग) आणि सैफ उल्लाह मलिक (मलेशिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

अंतिम सामना

संपादन
२७ ऑगस्ट २०२४
धावफलक
हाँग काँग  
१४६/५ (२० षटके)
वि
  कुवेत
१४७/२ (१३.५ षटके)
झीशान अली ५० (३९)
यासीन पटेल २/२५ (४ षटके)
रविजा संदारुवान १०२* (४८)
निजाकत खान १/१३ (२ षटके)
कुवैत ८ गडी राखून विजयी.
सेलंगोर टर्फ क्लब, सेरी केंबंगन
पंच: जॉन प्रकाश (हाँग काँग) आणि मुदस्सर रसूल (कुवैत)
सामनावीर: रविजा संदारुवान (कुवैत)
  • कुवैतने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन