२०२४ भूतान चौरंगी मालिका

२०२४ भूतान चौरंगी मालिका १९ ते २५ ऑक्टोबर या काळात भूतान येथे आयोजित करण्यात आली होती. ही मालिका थायलंडने जिंकली.

२०२४ भूतान चौरंगी मालिका
व्यवस्थापक भूतान क्रिकेट परिषद बोर्ड
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन आणि प्ले-ऑफ
यजमान भूतान ध्वज भूतान
विजेते थायलंडचा ध्वज थायलंड (१ वेळा)
सहभाग
सामने १०
सर्वात जास्त धावा {{{alias}}} अझ्यान फरहाथ (१८४)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} जांद्रे कोएत्झी (८)
{{{alias}}} इब्राहिम रिझान (८)

गुणफलक

संपादन
क्र
संघ
सा वि गुण धावगती
  थायलंड २.८६८
  भूतान -०.१३२
  मालदीव -०.६६८
  इंडोनेशिया -२.३७९

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.[]

फिक्स्चर

संपादन
१९ ऑक्टोबर २०२४
धावफलक
थायलंड  
१७१/६ (२० षटके)
वि
  भूतान
९४ (१९.४ षटके)
चालोएमवोंग चाटफायसन ५२ (३६)
सोनम येशे ३/२८ (४ षटके)
रांजुंग मिक्यो दोरजी ३२ (२७)
सरवुत मालिवान ३/१६ (४ षटके)
थायलंड ७७ धावांनी विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: अशोक कुमार राय (भूतान) आणि दोरजी (भूतान)
सामनावीर: चालोएमवोंग चाटफायसन (थायलंड)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • डावा डावा आणि शेरिंग तशी (भूतान) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२४
धावफलक
इंडोनेशिया  
९५ (१९.२ षटके)
वि
  मालदीव
७५/२ (१२ षटके)
जुलांग झुल्फिकार २५ (३१)
शुनान अली ४/२४ (४ षटके)
शाओफ हसन ३६* (२९)
फर्डिनांडो बनुनेक १/१६ (३ षटके)
मालदीव २३ धावांनी विजयी (डीएलएस).
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: ओम नाथ प्रधान (भूतान) आणि उग्यान दोरजी (भूतान)
सामनावीर: शाओफ हसन (मालदीव)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • फेब्रियांटो हिओ आणि जुलांग झुल्फिकार (इंडोनेशिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

२० ऑक्टोबर २०२४
धावफलक
मालदीव  
११२/६ (२० षटके)
वि
  भूतान
११३/६ (१८ षटके)
अझ्यान फरहाथ ५८ (५५)
रांजुंग मिक्यो दोरजी २/१६ (४ षटके)
थिनले जमतशो ४९* (३४)
इब्राहिम रिझान ३/६ (४ षटके)
भूतान ४ गडी राखून विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: अशोक कुमार राय (भूतान) आणि उग्यान दोरजी (भूतान)
सामनावीर: थिनले जमतशो (भूतान)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२० ऑक्टोबर २०२४
धावफलक
इंडोनेशिया  
८६ (२० षटके)
वि
  थायलंड
८७/४ (१३.३ षटके)
डॅनिलसन हावो २७ (१९)
जांद्रे कोएत्झी ५/१० (३ षटके)
ऑस्टिन लझारुस ४४* (३६)
फर्डिनांडो बनुनेक १/८ (२ षटके)
थायलंड ६ गडी राखून विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: ओम नाथ प्रधान (भूतान) आणि दोरजी (भूतान)
सामनावीर: जांद्रे कोएत्झी (थायलंड)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • देवा विस्वी (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.

२२ ऑक्टोबर २०२४
धावफलक
थायलंड  
१५४/६ (२० षटके)
वि
  मालदीव
११०/३ (२० षटके)
ऑस्टिन लाझारुस ५३ (४४)
इब्राहिम नशथ २/१५ (४ षटके)
अझ्यान फरहाथ ५७* (५८)
नोफॉन सेनामोंट्री २/१९ (४ षटके)
थायलंड ४४ धावांनी विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: ओम नाथ प्रधान (भूतान) आणि उग्यान दोरजी (भूतान)
सामनावीर: ऑस्टिन लाझारुस (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ ऑक्टोबर २०२४
धावफलक
भूतान  
१४४/३ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
८८/९ (२० षटके)
रांजुंग मिक्यो दोरजी ५७ (४१)
फर्डिनांडो बनुनेक १/२३ (४ षटके)
केतुत अर्तवान १८* (१६)
सुप्रित प्रधान ४/२५ (४ षटके)
भूतान ५६ धावांनी विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: अशोक कुमार राय (भूतान) आणि दोरजी (भूतान)
सामनावीर: रांजुंग मिक्यो दोरजी (भूतान)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

उपांत्य फेरी

संपादन

पहिली उपांत्य फेरी

संपादन
२३ ऑक्टोबर २०२४
धावफलक
थायलंड  
१४६/५ (२० षटके)
वि
  इंडोनेशिया
८० (१९.५ षटके)
अक्षयकुमार यादव ६२ (५४)
डॅनिलसन हावो २/२६ (४ षटके)
अहमद रामदोनी २० (३८)
सरवुत मालिवान ३/११ (४ षटके)
थायलंड ६६ धावांनी विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: ओम नाथ प्रधान (भूतान) आणि दोरजी (भूतान)
सामनावीर: अक्षयकुमार यादव (थायलंड)
  • थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी उपांत्य फेरी

संपादन
२३ ऑक्टोबर २०२४
धावफलक
भूतान  
१२२/८ (२० षटके)
वि
  मालदीव
१२३/३ (१८.१ षटके)
रांजुंग मिक्यो दोरजी ४० (३३)
इब्राहिम रिझान ३/९ (४ षटके)
अझ्यान फरहाथ ५१* (५२)
नामगे थिनले १/१७ (४ षटके)
मालदीव ७ गडी राखून विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: अशोक कुमार राय (भूतान) आणि उग्यान दोरजी (भूतान)
सामनावीर: इब्राहिम रिझान (मालदीव)
  • भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरे स्थान प्ले-ऑफ

संपादन
२४ ऑक्टोबर २०२४
धावफलक
इंडोनेशिया  
१०५/६ (२० षटके)
वि
  भूतान
१०६/९ (१९.३ षटके)
केतुत अर्तवान ४१ (४६)
डावा डावा ३/१३ (३ षटके)
तेंजिन राबगे ३१ (२८)
अँड्रियास अलेक्झांडर २/१९ (३.३ षटके)
भूतान १ गडी राखून विजयी.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: अशोक कुमार राय (भूतान) आणि ओम नाथ प्रधान (भूतान)
सामनावीर: डावा डावा (भूतान)
  • इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अँड्रियास अलेक्झांडर (इंडोनेशिया) ने टी२०आ पदार्पण केले.

अंतिम सामना

संपादन
२५ ऑक्टोबर २०२४
धावफलक
वि
सामना सोडला.
गेलेफू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, गेलेफू
पंच: दोरजी (भूतान) आणि उग्यान दोरजी (भूतान)
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना होऊ शकला नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Bhutan Quadrangular 2024 Points Table". ESPNcricinfo. 22 October 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन