२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका
२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका २६ ते २८ जुलै या काळात जर्मनी येथे आयोजित केली गेली होती. इटली महिलांनी ही स्पर्धा जिंकली.
२०२४ जर्मनी महिला तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | २६-२८ जुलै २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | इटलीने मालिका जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | इटली | ४ | ४ | ० | ० | ० | ८ | १.१०० |
२ | जर्मनी | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.१८२ |
३ | जर्सी | ४ | १ | ३ | ० | ० | २ | -०.७४२ |
स्रोत:क्रिकइन्फो
अंतिम सामन्यासाठी पात्र
फिक्स्चर
संपादन २६ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
इटली
५७/१ (६.१ षटके) | |
ऍनी बिअरविच १७ (१३)
लुआना सिम्स ३/७ (२ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना दोन्ही बाजूने १० षटकांचा करण्यात आला.
- एम्मा मूर आणि लुआना सिम्स (इटली) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
२६ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
जर्सी
५४ (१४ षटके) | |
जेनेट रोनाल्ड्स ३४ (४८)
लिली ग्रेग २/१९ (४ षटके) |
एमी एकेनहेड १३ (१६)
जेनेट रोनाल्ड्स ४/९ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२६ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
जर्सी
८३/९ (२० षटके) | |
चथुरिका महामलगे २३ (४२)
क्लो ग्रीचन ३/२० (४ षटके) |
ट्रिनिटी स्मिथ ३६ (४३)
एमिलिया बार्टराम ३/६ (३ षटके) |
- इटली महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२७ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
जर्मनी
११३/५ (२० षटके) | |
चथुरिका महामलगे ३६ (४५)
स्टेफनी फ्रोनमायर २/१६ (३ षटके) |
क्रिस्टीना गफ ४६ (४८)
चथुरिका महामलगे ४/१७ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अश्विनी बालाजी (जर्मनी) ने टी२०आ पदार्पण केले.
२७ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
जर्सी
८८/७ (१७.४ षटके) | |
क्रिस्टीना गफ १९ (२८)
जॉर्जिया मॅलेट ४/९ (४ षटके) |
- जर्मनी महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
संपादन २८ जुलै २०२४
धावफलक |
वि
|
इटली
१०२/३ (१७.४ षटके) | |
अनुराधा दोड्डबल्लापूर ३१ (३८)
चथुरिका महामलगे १/१२ (४ षटके) |
- इटली महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.