क्रिस्टिना गॉफ

(क्रिस्टीना गफ या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रिस्टिना मरिया गॉफ (जन्म १८ फेब्रुवारी १९९४) ही एक जर्मन क्रिकेट खेळाडू आहे जी राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी अष्टपैलू म्हणून खेळते.

क्रिस्टिना गॉफ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
क्रिस्टिना मरिया गॉफ
जन्म १८ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-18) (वय: ३०)
हॅम्बर्ग, जर्मनी
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत डावखुरी मध्यम-जलद
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) २६ जून २०१९ वि स्कॉटलंड
शेवटची टी२०आ २७ जुलै २०२४ वि जर्सी
टी२०आ शर्ट क्र. २७
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१२ वॉरविकशायर
२०१५–सद्या टीएचसीसी रॉट-गेल्ब (हॅम्बर्ग)
२०२२ वॉरविकशायर
२०२३–सध्या स्टाफर्डशायर
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मटी२०आ
सामने ४०
धावा १.०९५
फलंदाजीची सरासरी ४२.११
शतके/अर्धशतके १/६
सर्वोच्च धावसंख्या १०१*
चेंडू ५१८
बळी २७
गोलंदाजीची सरासरी १६.५१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/३२
झेल/यष्टीचीत १७/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, २७ जुलै २०२४

संदर्भ

संपादन