२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका
२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका ही महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी सप्टेंबर २०२४ मध्ये नामिबिया येथे आयोजित करण्यात आली होती.[१][२] युएई आणि झिम्बाब्वेसह यजमान नामिबिया हे सहभागी संघ होते.[३][४] ही स्पर्धा तिहेरी राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये लढवली गेली.[५][६]
२०२४ कॅप्रिकॉर्न महिला तिरंगी मालिका | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तारीख | ६-१४ सप्टेंबर २०२४ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | नामिबिया | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | संयुक्त अरब अमिरातीने ही स्पर्धा जिंकली | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
खेळाडू
संपादननामिबिया[७] | संयुक्त अरब अमिराती[८] | झिम्बाब्वे[९] |
---|---|---|
|
|
|
राउंड-रॉबिन
संपादनगुण सारणी
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | बो | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | संयुक्त अरब अमिराती | ६ | ५ | १ | ० | ० | १० | ०.८९० |
२ | नामिबिया | ६ | ३ | ३ | ० | ० | ६ | -०.३३७ |
३ | झिम्बाब्वे | ६ | १ | ५ | ० | ० | २ | -०.५०१ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
विजेता
फिक्स्चर
संपादनवि
|
संयुक्त अरब अमिराती
१०३/३ (११.४ षटके) | |
सुने विटमन २४ (३२)
इंधुजा नंदकुमार २/१० (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- केझिया सबिन (युएई) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
झिम्बाब्वे
९४/७ (१९.२ षटके) | |
ईशा ओझा ३४ (३८)
कुडझाई चिगोरा ५/७ (४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तवानन्याशा मारुमणी (झिम्बाब्वे) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.
- कुडझाई चिगोरा (झिम्बाब्वे) ने टी२०आ मध्ये तिचे पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
वि
|
नामिबिया
१०४/७ (१९.१ षटके) | |
मर्झर्ली गोरासेस २७ (४७)
बीलव्हड बिझा २/९ (१.१ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
संयुक्त अरब अमिराती
१४८/५ (२० षटके) | |
बीलव्हड बिझा ४८ (४३)
कविशा इगोडगे २/३२ (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पॅशनेट मुनोर्वेई (झिम्बाब्वे) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
नामिबिया
१३४/५ (१९.३ षटके) | |
सुने विटमन ५६ (४८)
बीलव्हड बिझा ३/२२ (३ षटके) |
- नामिबियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- चिप मोयो आणि रुण्यारारो पसिपानोद्या (झिम्बाब्वे) या दोघींनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
|
संयुक्त अरब अमिराती
१२९/६ (१९.२ षटके) | |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
संयुक्त अरब अमिराती
१३०/१ (१६.२ षटके) | |
बीलव्हड बिझा ३६ (३१)
समायरा धरणीधरका २/२५ (४ षटके) |
- संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरेन पेमहिवा (झिम्बाब्वे) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
झिम्बाब्वे
१०३ (१९.५ षटके) | |
मर्झर्ली गोरासेस ४५ (५३)
केलीस एनधलोवू २/१८ (४ षटके) |
चिपो मुगेरी-तिरीपानो २७ (२६)
मेकलेये मवातीले ३/३२ (४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Cricket Namibia to host women's T20I Tri-series in September 2024". Czarsportz. 2 September 2024 रोजी पाहिले.
- ^ @CricketNamibia1 (August 27, 2024). "Capricorn Eagles Tri-seris fixtures" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Complete Women's Cricket Calendar for September 2024". Female Cricket. 2 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Namibia to face Zimbabwe, UAE in tri-series". New Era Live. 6 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Capricorn Eagles braced for Tri-Series". The Namibian. 6 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Women's Cricket Tri-Series kicks off". The Namibian. 6 September 2024 रोजी पाहिले.
- ^ @CricketNamibia1 (August 29, 2024). "Capricorn Eagles squad, our team set to compete against Zimbabwe and UAE" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Esha Oza to lead UAE in Capricon Triangular Series in Namibia". अमिराती क्रिकेट बोर्ड. 2 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "Under-19 players dominate Zimbabwe squad for Namibia tri-series". Sunday Mail. 5 September 2024 रोजी पाहिले.