२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत उप-प्रादेशिक पात्रता अ
(२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता अ या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता अ ही क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये सामोआ ने याचे आयोजन केले होते.[१]
२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक पूर्व आशिया-पॅसिफिक उप-प्रादेशिक पात्रता अ | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | आयसीसी पूर्व आशिया-पॅसिफिक | ||
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | डबल राऊंड-रॉबिन | ||
यजमान | सामोआ | ||
विजेते | सामोआ | ||
सहभाग | ४ | ||
सामने | १२ | ||
सर्वात जास्त धावा | डॅरियस व्हिसर (२६५) | ||
सर्वात जास्त बळी | ऑस्कर टेलर (१७) | ||
|
खेळाडू
संपादनकूक द्वीपसमूह[२] | फिजी[३] | सामोआ[४] | व्हानुआतू[५] |
---|---|---|---|
|
|
|
|
गुणफलक
संपादनस्थान | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | नि.धा. |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | सामोआ | ६ | ४ | २ | ० | ८ | १.२७० |
२ | कूक द्वीपसमूह | ६ | ४ | २ | ० | ८ | -०.००८ |
३ | फिजी | ६ | ३ | ३ | ० | ६ | -०.८५८ |
४ | व्हानुआतू | ६ | १ | ५ | ० | २ | -०.३०६ |
स्रोत:ईएसपीएन क्रिकइन्फो
विजेता आणि प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र
फिक्स्चर
संपादनवि
|
||
अँड्र्यू मानसाळे ६४ (४०)
ऑस्कर टेलर २/३० (३ षटके) |
वि
|
||
अपेट सोकोवागोन १९ (१५)
डॅरियस व्हिसर ४/११ (४ षटके) |
डॅरियस व्हिसर ३०* (१२)
अनिश शहा १/३२ (३ षटके) |
- फिजीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- नोहा मीड, सोलोमन नॅश, पुनापुनावले सुआ, डॅरियस विसर (सामोआ), जोसिया कामा, जेम्स जुनियर, जोएली मोआला, अनिश शाह, अपेट सोकोवागोन आणि डॉसन तावाके (फिजी) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
कालेब जसमत ४२* (३२)
ऑस्कर टेलर ३/३६ (३.३ षटके) |
कोरी डिक्सन ३०* (२७)
सौमनी ताई २/१३ (४ षटके) |
- कुक आयलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
अँड्र्यू मानसाळे ८२ (५०)
पेनी कोटोइसुवा १/९ (२ षटके) |
- फिजीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- विल्यमसिंग नलिसा (वानुआतु) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.
वि
|
||
नलिन निपिको ७३ (५२)
डग्लस फिनाऊ ३/३४ (४ षटके) |
- सामोआने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- टिनेमोली मिसी (सामोआ) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- टी२०आ मध्ये शतक झळकावणारा डॅरियस व्हिसर हा सामोआचा पहिला खेळाडू ठरला[७] आणि टी२०आ मध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा चौथा खेळाडू ठरला.[८]
- सामोआने पुरुषांच्या टी२०आ मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला (३९).[९]
वि
|
||
अपेट सोकोवागोन ६२ (३७)
ऑस्कर टेलर ३/२५ (३ षटके) |
अँड्र्यू सॅम्युअल्स ११* (२३)
पेनी डाकैनिवानुआ ३/११ (४ षटके) |
- कुक आयलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- टियाकी वुताई (कुक आयलँड्स) आणि सुनिया यालिमाईवाई (फिजी) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
डॅरियस व्हिसर ७२ (३९)
पेनी कातोईसुवा २/२५ (३ षटके) |
पेनि वुनिवाका ३९ (२३)
सौमनी ताई ५/२७ (३.३ षटके) |
- फिजीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- सौमनी तियाई (सामोआ) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.
वि
|
||
नलिन निपिको ३८ (३१)
ऑस्कर टेलर ५/१७ (४ षटके) |
- कुक आयलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पिटा रवरुआ (कुक आयलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- ऑस्कर टेलरने (कुक आयलंड) टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.
वि
|
||
जोशुआ रश ४३ (२८)
जोएल मोआला ३/२९ (४ षटके) |
अपेट सोकोवागोन ४६ (३७)
जोशुआ रश २/२५ (४ षटके) |
- वानुआतुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काऊ कालो (फिजी) आणि केनी तारी (वानुआतू) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
डॅरेन रोचे ५५ (३४)
ऑस्कर टेलर ३/३९ (४ षटके) |
थॉमस परिमा १०४ (५२)
डॅरियस व्हिसर १/२० (३ षटके) |
वि
|
||
पेनि वुनिवाका ४५ (२८)
कोरी डिक्सन ३/२१ (४ षटके) |
एव परिमा ५७ (३९)
जोएल मोआला ३/२१ (४ षटके) |
- कुक आयलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- तेओमुआ आंकर (कुक आयलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
शॉन कॉटर ५१ (४८)
अपोलिनेयर स्टीफन २/२६ (४ षटके) |
बेट्टन विरालीउलीउ ३९ (३०)
सौमनी ताई ४/२३ (४ षटके) |
- सामोआने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Samoa Cricket to host 2026 ICC Men's T20 World Cup EAP Sub-regional Qualifier A in August 2024". Czarsportz. 2 January 2024. 7 January 2024 रोजी पाहिले.
- ^ "Cook Islands Cricket 2024 Men's squad for ICC Men's T20 World Cup EAP Sub-Regional Qualifier A". Cook Islands Cricket Association. 12 August 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "ICC Men's T20 World Cup Sub-Regional A (Pacific)". Cricket Fiji. 14 August 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "This is Samoa Men's National team that is ready to compete with Vanuatu, Fiji and Cook Islands for the ICC Men's T20 World Cup Sub-Regional A Qualifier – EAP". Samoa Cricket Association. 16 August 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "Vanuatu Cricket Announces Squad for ICC Men's T20 World Cup EAP Sub-Regional Qualifier A". Vanuatu Cricket Association. 12 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Cook Islands Cricket men's team made a brilliant start to the ICC East Asia Pacific Sub Regional Qualifier A tournament in Apia, Samoa, yesterday". Cook Islands News. 19 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "39 runs scored from one over as Samoa batter breaks international record". International Cricket Council. 20 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Samoa's Darius Visser breaks men's T20I records with 39 runs in an over". ESPNcricinfo. 20 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Visser hits six sixes as Samoa add record 39 runs in over". BBC Sport. 20 August 2024 रोजी पाहिले.
- ^ "Cook Islands one win away from history". Cook Islands News. 23 August 2024 रोजी पाहिले.