२०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
(२०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा होती जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग बनली होती. डिसेंबर २०२४ मध्ये अर्जेंटिनाने याचे आयोजन केले होते.[१][२]
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता | |||
---|---|---|---|
चित्र:Men's T20 World Cup Americas Sub-regional qualifier.webp | |||
दिनांक | ६ – १६ डिसेंबर २०२४ | ||
व्यवस्थापक | आयसीसी अमेरिका | ||
क्रिकेट प्रकार | ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | राऊंड-रॉबिन स्पर्धा | ||
यजमान | आर्जेंटिना | ||
विजेते | बर्म्युडा | ||
सहभाग | ९ | ||
सामने | ३६ | ||
सर्वात जास्त धावा | साचा दि अल्विस (३२४) | ||
सर्वात जास्त बळी | हर्नन फेनेल (१७) | ||
|
स्पर्धेतील अव्वल तीन संघ प्रादेशिक अंतिम फेरीत पोहोचले, जिथे ते कॅनडासोबत सामील होतील, ज्यांना मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर बाय देण्यात आला होता.[३][४]
खेळाडू
संपादनआर्जेन्टिना[५] | बहामास[६] | बेलीझ[७] | बर्म्युडा[८] | ब्राझील[९] |
---|---|---|---|---|
|
|
|
|
|
केमन द्वीपसमूह[१०] | मेक्सिको[११] | पनामा[१२] | सुरिनाम[१३] | |
|
|
|
|
स्पर्धापूर्व सामने
संपादनअर्जेंटिना, बर्म्युडा आणि मेक्सिको यांनी स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळले. फक्त अर्जेंटिना आणि बर्म्युडा यांच्यातील सामना टी२०आ दर्जासह खेळला गेला.[१]
वि
|
||
ओनाइस बासकम ४९ (३१)
फ्रांझ बुर १/१६ (२ षटके) |
अलेजांद्रो फर्ग्युसन ३० (४४)
जोन्टे स्मिथ ४/२० (४ षटके) |
- अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फ्रांझ बर, स्टीव्हन क्रुगर, आंद्रेस रिवेरो (अर्जेंटिना), ॲलेक्स डोरे, चारे स्मिथ आणि जोन्टे स्मिथ (बरमुडा) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
पेड्रो बॅरन ४१ (३१)
ध्रुव विनोद २/१५ (३ षटके) |
प्रवीण संथाकृष्णन २६ (३१)
स्टीव्हन क्रुगर २/१३ (४ षटके) |
- अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
गुणफलक
संपादनक्र | संघ
|
सा | वि | प | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | बर्म्युडा | ८ | ७ | ० | १ | १५ | ३.६०१ | प्रादेशिक अंतिम फेरीत बढती |
२ | केमन द्वीपसमूह | ८ | ६ | २ | ० | १२ | २.०८९ | |
३ | बहामास | ८ | ६ | २ | ० | १२ | ०.२५८ | |
४ | आर्जेन्टिना | ८ | ५ | २ | १ | ११ | ०.२६६ | बाद |
५ | बेलीझ | ८ | ३ | ५ | ० | ६ | -०.५५१ | |
६ | मेक्सिको | ८ | २ | ६ | ० | ४ | -०.३२६ | |
७ | पनामा | ८ | २ | ६ | ० | ४ | -१.३०४ | |
८ | सुरिनाम | ८ | २ | ६ | ० | ४ | -१.३०९ | |
९ | ब्राझील | ८ | २ | ६ | ० | ४ | -२.२१३ |
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१४]
फिक्स्चर
संपादनपहिला दिवस
संपादनवि
|
||
- नाणेफेक नाही.
- ओल्या मैदानामुळे खेळ होऊ शकला नाही.
वि
|
||
इरफान हाफेजी ३५* (३२)
अरुण गोकोएल ३/१४ (३ षटके) |
- पनामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १५ षटकांचा करण्यात आला.
- ब्रीज अहिर, पार्थ अहिर, संजय अहिर, सोहेल देसाई, युसूफ कछलिया (पनामा), अब्दुल भिकारी, युवराज दयाल, ट्रॉय दुदनाथ, अरुण गोकोएल, वेजई हिरलाल, खेमराज जयकरण, तारखेश्वर रामौतर, विश्वर शॉ, विशाल सिंग, गेविन सिंग आणि झेवी स्मिथ (सूरीनाम) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
रुडॉल्फ फॉक्स २४* (२३)
इउरी सिमाओ २/१८ (३ षटके) |
विल्यम मॅक्सिमो १३ (२५)
केर्वोन हिंदस ३/१३ (४ षटके) |
- बहामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येक बाजूने १६ षटकांचा करण्यात आला.
- यूजीन डफ आणि ड्वाइट वेकले (बहामास) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
शंतनू कावेरी २८ (४१)
बर्नन स्टीफनसन २/१८ (३ षटके) |
मॉरिस कॅस्टिलो ४१* (३५)
प्रतिक सिंग बैस २/११ (४ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रुशने जोन्स, ब्रँडन लुईस, अलेक्झांडर ऑक्सले, जारोन पाकमन, जर्मेन पूक, क्लिंट स्टीफन्सन (बेलीज), यशवंत जस्ती, प्रदीप मोहनरंगम, काशीगौड पाटील आणि रोहित पुजारी (मेक्सिको) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दुसरा दिवस
संपादनवि
|
||
लुईस हर्मिडा ३२ (३५)
रिचर्ड ऍव्हरी ४/२० (४ षटके) |
लुईस मोराइस १८* (२०)
शोएब रफिक ५/१२ (४ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रुपेश सिंग (मेक्सिको) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- शोएब रफिक (मेक्सिको) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
हर्नन फेनेल १९ (१४)
नॅथन बॅनर ३/१२ (४ षटके) |
अलेक्झांडर ऑक्सले ३१ (४४)
ॲलन किर्शबॉम ३/१६ (४ षटके) |
- बेलीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लॉरेन्स बोनर आणि ऑर्डेल कॅसासोला (बेलीज) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ट्रे मँडर्स ४४ (३३)
झेवी स्मिथ २/२२ (४ षटके) |
युवराज दयाल २२ (२८)
केव्हॉन फुबलर ३/४ (४ षटके) |
- बर्म्युडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- केव्हॉन फुबलर, जर्मल प्रॉक्टर (बरमुडा) आणि केमराज हरदत (सूरीनाम) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
अक्षय नायडू ३९ (४२)
इरफान हाफेजी २/३५ (४ षटके) |
ब्रीज अहिर २१ (३५)
एड्रियन राइट ३/९ (३ षटके) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जर्मेन बेकर, सॅम फॉस्टर आणि रिकेल वॉकर (केमन द्वीपसमूह) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
तिसरा दिवस
संपादनवि
|
||
अनिलकुमार अहिर २७ (४९)
केव्हॉन फुबलर २/१५ (४ षटके) |
- पनामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- खंडूभाई अहिर (पनामा) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.
वि
|
||
मार्क टेलर ४१ (२८)
ऑगस्टिन रिवेरो ३/१८ (४ षटके) |
ॲलन किर्शबॉम ३०* (२८)
फेस्टस बेन ३/९ (४ षटके) |
- बहामासने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
- सूरीनामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जिओवानी गोकोएल आणि रोमारियो रामजियावान (सूरीनाम) या दोघांनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
रोमियो डंका ३५ (२३)
बर्नन स्टीफनसन ३/१६ (४ षटके) |
मॉरिस कॅस्टिलो ३० (२०)
एड्रियन राइट ३/१८ (४ षटके) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा दिवस
संपादनवि
|
||
अक्षय नायडू ३५ (३५)
अरुण गोकोएल ३/१५ (४ षटके) |
- सुरीनामने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
केर्वोन हिंड्स ५३ (४२)
नॅथन बॅनर ३/१४ (४ षटके) |
बर्नन स्टीफनसन ३६* (२५)
फेस्टस बेन २/१३ (४ षटके) |
- बेलीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रोमेन स्मिथ (बहामास) आणि क्रिस्टन टिलेट (बेलीज) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
प्रदीप मोहनरंगम २६ (४०)
केव्हॉन फुबलर २/१० (४ षटके) |
ओनाइस बासकम ३७ (२०)
यशवंत जस्ती २/१९ (३ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
इरफान हाफेजी १९ (२४)
हर्नन फेनेल २/११ (३.१ षटके) |
ॲलन किर्शबॉम ३५* (३१)
राहुल अहिर २/११ (३ षटके) |
- पनामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचवा दिवस
संपादनवि
|
||
काशीगौड पाटील २४ (४२)
केर्विन इबँक्स ३/१६ (४ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
रेनफोर्ड डेव्हसन ३० (२१)
इरफान हाफेजी ३/२३ (४ षटके) |
इरफान हाफेजी २७ (१६)
फेस्टस बेन ३/१६ (३.१ षटके) |
- बहामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अशोक नायर (बहामास) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ट्रे मँडर्स ५२ (४५)
इउरी सिमाओ २/२४ (४ षटके) |
लुईझ मुलर १६ (२०)
डॉमिनिक साबीर ३/१६ (३ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
विशाल सिंग ३० (३३)
ॲलन किर्शबॉम ३/३० (४ षटके) |
पेड्रो बॅरन ६० (३७)
विश्वर शॉ १/४ (२ षटके) |
- सूरीनामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सहावा दिवस
संपादनवि
|
||
इरफान हाफेजी ३३ (३८)
यासर हारून ५/१६ (४ षटके) |
लुईझ मुलर ५७* (३९)
इरफान हाफेजी १/३० (३.४ षटके) |
- पनामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लुकास मॅक्सिमो (ब्राझील) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
- यासर हारून (ब्राझील) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
वेजाई हिरलाल १० (१६)
प्रदीप मोहनरंगम ४/१५ (४ षटके) |
शशिकांत लक्ष्मण २० (६)
अरुण गोकोएल १/१५ (४ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वि
|
||
जर्मेन बेकर ५५* (६१)
|
- बहामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जाव्हेल गॅलिमोर (बहामास) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
वि
|
||
ट्रे मँडर्स ३४ (३१)
लॉरेन्स बोनर ३/२४ (४ षटके) |
बर्नन स्टीफनसन ११ (८)
केव्हॉन फुबलर ३/१२ (३.२ षटके) |
- बेलीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सातवा दिवस
संपादनवि
|
||
लुईझ मुलर २९ (१८)
अलेस्सांद्रो मॉरिस ४/७ (४ षटके) |
- केमन द्वीपसमूहने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पुरुषांच्या टी२०आ मध्ये शतक झळकावणारा साचा दि अल्विस केमन द्वीपसमूहचा पहिला खेळाडू ठरला.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
यूजीन डफ ३१ (३९)
खेमराज जयकरण ३/२२ (४ षटके) |
झेवी स्मिथ २० (११)
फेस्टस बेन २/१० (२.३ षटके) |
- बहामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
अनिलकुमार अहिर २६ (२८)
मॉरिस कॅस्टिलो ६/१६ (४ षटके) |
लॉरेन्स बोनर ७०* (४२)
राहुल अहिर २/१८ (३ षटके) |
- पनामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मॉरिस कॅस्टिलो (बेलीज) ने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
प्रदीप मोहनरंगम २७ (२१)
हर्नन फेनेल ३/१४ (३.५ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
आठवा दिवस
संपादनवि
|
||
लुईझ मुलर ४५ (३०)
लॉरेन्स बोनर ५/१० (३.५ षटके) |
ग्लेनफोर्ड बॅनर ३४ (१९)
लुईझ मुलर १/८ (१ षटक) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लॉरेन्स बोनर (बेलीज) यांनी टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतले.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
सॅम फॉस्टर ४१ (४६)
हर्नन फेनेल ५/१४ (४ षटके) |
पेड्रो बॅरन ३५ (३०)
कॉन्रॉय राइट ३/१३ (३.५ षटके) |
- अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हर्नन फेनेल (अर्जेंटिना) ने टी२०आ मध्ये दुसरी हॅटट्रिक घेतली.[ संदर्भ हवा ]
वि
|
||
ट्रे मँडर्स ८२ (५२)
रोमेन स्मिथ १/१९ (४ षटके) |
रेनफोर्ड डेव्हसन ४० (४५)
डेरीक ब्रांगमान ३/२५ (४ षटके) |
- बर्म्युडाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
महमूद जसत २८ (२४)
रेवणकुमार अंकड ३/१८ (४ षटके) |
लुईस हर्मिडा २६ (३२)
दिलीप अहिर ३/११ (३ षटके) |
- मेक्सिकोने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
नववा दिवस
संपादनवि
|
||
केर्वोन हिंड्स ४८ (३३)
प्रदीप मोहनरंगम ३/६ (४ षटके) |
शंतनू कावेरी २४ (३६)
फेस्टस बेन ३/११ (४ षटके) |
- बहामाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
लॉरेन्स बोनर २१ (२०)
झेवी स्मिथ ३/१३ (४ षटके) |
केमराज हरदत २६ (२३)
नॅथन बॅनर २/२० (४ षटके) |
- बेलीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
वि
|
||
ऑगस्टिन रिवेरो ३१ (४२)
लुईस मोराइस ३/१६ (४ षटके) |
मिशेल असुनकाओ २९ (२६)
हर्नन फेनेल ३/१२ (३.१ षटके) |
- ब्राझीलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
संपादन- ^ a b "Cricket Argentina to host 2026 Men's T20 World Cup Americas Sub-regional qualifier in December 2024". Czarsportz. 5 November 2024. 20 September 2024 रोजी पाहिले.
- ^ "World Cup Qualifiers". Mexico Cricket (इंग्रजी भाषेत). 2024-10-11 रोजी पाहिले.
- ^ "How does qualification for the 2026 T20 World Cup work?". Wisden. 7 June 2024. 10 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "All you need to know about 2026 T20 World Cup qualification". क्रिकबझ. 18 May 2024 रोजी पाहिले.
- ^ "Estos son los 14 jugadores que representarán al pais en el Sub Regional Qualifier 2024" [These are the 14 players who will represent the country in the Sub Regional Qualifier 2024]. Cricket Argentina (Spanish भाषेत). 2 December 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ @CricketBermuda (16 November 2024). "The Bahamas Cricket Association Senior Men's T20 National Team, for the ICC Americas sub regional World Cup Qualifiers" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Belize Men's National Cricket Team to compete in T20 World Cup Americas Qualifier in Argentina". Belize Breaking News. 4 December 2024 रोजी पाहिले.
- ^ "Delray Rawlins out as Bermuda captain for T20 World Cup qualifiers". The Royal Gazette. 8 November 2024 रोजी पाहिले.
- ^ "Team Brazil is ready for the ICC Men's T20 World Cup Sub Regional America Qualifier". Brazilian Cricket Confederation. 27 November 2024 रोजी पाहिले.
- ^ @CricketBermuda (20 November 2024). "The Cayman Cricket Association will be competing in the ICC Men's T20 World Cup Sub Regional Americas Qualifiers" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ @CricketBermuda (22 November 2024). "The Mexico Cricket Association will be competing in the ICC Men's T20 World Cup Sub Regional Americas Qualifiers" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "P.C.A anuncia equipo que representará a Panamá en el ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier 2024" [P.C.A announces squad for ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier 2024 to be held in Argentina]. Panama Cricket Association (Spanish भाषेत). 8 November 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ @CricketBermuda (23 November 2024). "The Suriname Cricket Bond (Association) will be competing in the ICC Men's T20 World Cup Sub Regional Americas Qualifiers" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "T20WC Americas Sub Regional QLF 2024 - Points Table". ESPNcricinfo. 16 December 2024 रोजी पाहिले.