२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक बाद फेरी


२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बाद फेरीचे सामने अनुक्रमे ३० आणि ३१ मार्च २०२२ रोजी झाले. अंतिम सामना ३ एप्रिल २०२२ रोजी ऑकलंड येथील इडन पार्कवर झाला. गट फेरीमधून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड हे चार देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा १५७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

सारांश संपादन

  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
   ऑस्ट्रेलिया ३०५/३ (४५ षटके)  
   वेस्ट इंडीज १४८ (३७ षटके)  
       ऑस्ट्रेलिया ३५६/५ (५० षटके)
     इंग्लंड २८५ (४३.४ षटके)
   दक्षिण आफ्रिका १५६ (३८ षटके)
   इंग्लंड २९३/८ (५० षटके)  

उपांत्य फेरी संपादन

१ला उपांत्य सामना संपादन

३० मार्च २०२२
११:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३०५/३ (४५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४८ (३७ षटके)
अलिसा हीली १२९ (१०७)
छिनेल हेन्री २/५१ (९ षटके)
स्टेफनी टेलर ४८ (७५)
जेस जोनासन २/१४ (५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५७ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.

२रा उपांत्य सामना संपादन

३१ मार्च २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२९३/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५६ (३८ षटके)
डॅनियेल वायट १२९ (१२५)
शबनिम इस्माइल ३/४६ (१० षटके)
इंग्लंड महिला १३७ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: क्लेर पोलोसॅक (ऑ) आणि एलोइस शेरिडान (ऑ)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना संपादन

३ एप्रिल २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३५६/५ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२८५ (४३.४ षटके)
अलिसा हीली १७० (१३८)
आन्या श्रबसोल ३/४६ (१० षटके)
नॅटली सायव्हर १४८* (१२१)
जेस जोनासन ३/५७ (८.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७१ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.