२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष

२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - पुरुष
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
२०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान पेरू पेरू
सहभाग

गुणफलक

संपादन
संघ
खे वि गुण धावगती
  आर्जेन्टिना १५ ०.७१३
  मेक्सिको १२ ०.७५६
  पेरू १२ ०.३१०
  कोलंबिया ०.००२
  उरुग्वे -०.१६७
  ब्राझील -०.३५५
  चिली -१.२४६

सामने

संपादन
३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
मेक्सिको  
४६/८ (१२ षटके)
वि
  आर्जेन्टिना
४७/१ (६.३ षटके)
आर्जेन्टिना ९ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा

३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
चिली  
७६/६ (१२ षटके)
वि
  उरुग्वे
७७/९ (११.३ षटके)
उरुग्वे १ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ३, लिमा
  • नाणेफेक : उरुग्वे, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
०८:००
धावफलक
कोलंबिया  
५५/८ (१२ षटके)
वि
  पेरू
५६/२ (७.१ षटके)
पेरू ८ गडी राखून विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच २, लिमा
  • नाणेफेक : पेरू, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
११:३०
धावफलक
ब्राझील  
९६/५ (१२ षटके)
वि
  चिली
६१/८ (१२ षटके)
ब्राझील ३५ धावांनी विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच १, लिमा

३ ऑक्टोबर २०१९
११:३०
धावफलक
मेक्सिको  
९१/५ (१२ षटके)
वि
  उरुग्वे
७४/६ (१२ षटके)
मेक्सिको १७ धावांनी विजयी
  • नाणेफेक : उरुग्वे, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.

३ ऑक्टोबर २०१९
१५:००
धावफलक
पेरू  
७५/५ (१२ षटके)
वि
  ब्राझील
७३/९ (१२ षटके)
पेरू २ धावांनी विजयी
एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ३, लिमा