२०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८ ही एक क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबर २०१८ मध्ये ओमानमध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. स्पर्धेतील अव्वल २ संघ २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी पात्र ठरतील तर उर्वरीत देश २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगकरता पात्र ठरतील.

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २०१८
तारीख ९ – १९ नोव्हेंबर २०१८
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार मर्यादित षटकांचे क्रिकेट (५०-५०)
स्पर्धा प्रकार साखळी सामनेबाद फेरी
यजमान ओमान ध्वज ओमान
विजेते ओमानचा ध्वज ओमान
सहभाग
सामने १५
मालिकावीर ओमान बिलाल खान
सर्वात जास्त धावा डेन्मार्क हामिद शाह (२४१)
सर्वात जास्त बळी ओमान बिलाल खान (१२)
२०१७ (आधी)

ओमानने पाचही सामने जिंकून २०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोनसाठी बढती मिळवली.

सहभागी देश संपादन

संघ पात्रता
  ओमान आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ५व्या स्थानावर
  केन्या आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८ मध्ये ६व्या स्थानावर
  सिंगापूर २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ३ऱ्या स्थानावर
  अमेरिका २०१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीन मध्ये ४थ्या स्थानावर
  युगांडा आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये १ल्या स्थानावर
  डेन्मार्क आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८ मध्ये २ऱ्या स्थानावर

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती नोट्स
  ओमान १० +०.९२७ २०१९ विभाग दोनसाठी पात्र
  अमेरिका +१.३८०
  सिंगापूर -०.०९३ २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगसाठी पात्र
  केन्या -०.७५०
  डेन्मार्क -०.६६३
  युगांडा -०.९०४

साखळी सामने संपादन

९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या  
१६४ (४९.२ षटके)
वि
  ओमान
१६६/५ (४२.५ षटके)
  ओमान ५ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
डेन्मार्क  
१६५ (४४.४ षटके)
वि
  युगांडा
१६७/५ (३६.२ षटके)
  युगांडा ५ गडी आणि ८२ चेंडू राखून.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.

१० नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका  
२५२/६ (५० षटके)
वि
  युगांडा
१९८/९ (५० षटके)
  • नाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.

१० नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर  
१८५/९ (५० षटके)
वि
  ओमान
१८६/६ (३७.३ षटके)
  ओमान ४ गडी आणि ७५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : ओमान, गोलंदाजी.

१२ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका  
२५३ (५० षटके)
वि
  केन्या
९६ (२६ षटके)
  • नाणेफेक : केन्या, गोलंदाजी.
  • अमेरिकेचा केन्यावर पहिलाच विजय.

१२ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर  
२५४ (४९.३ षटके)
वि
  डेन्मार्क
१६० (३५.४ षटके)
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१३ नोव्हेंबर २०१८
०९:३०
डेन्मार्क  
१५४ (४१.१ षटके)
वि
  ओमान
१५५/७ (४७.२ षटके)
  ओमान ३ गडी आणि १६ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : डेन्मार्क, फलंदाजी.

१३ नोव्हेंबर २०१८
०९:३०
युगांडा  
१७७/९ (५० षटके)
वि
  केन्या
१७८/४ (४५.५ षटके)
  केन्या ६ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

१५ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर  
२०४ (४९.४ षटके)
वि
  युगांडा
१४१ (४२ षटके)
  • नाणेफेक : युगांडा, गोलंदाजी.

१५ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका  
२३०/७ (५० षटके)
वि
  डेन्मार्क
२१४ (४९.३ षटके)
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१६ नोव्हेंबर २०१८
०९:३०
अमेरिका  
२१३/८ (५० षटके)
वि
  ओमान
२१४/६ (४९.३ षटके)
  ओमान ४ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत

१६ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या  
३२४/९ (५० षटके)
वि
  सिंगापूर
३१२ (४९.३ षटके)
  • नाणेफेक : केन्या, फलंदाजी.

१८ नोव्हेंबर २०१८
०९:३०
केन्या  
२१६ (४९ षटके)
वि
  डेन्मार्क
२१८/१ (४५.३ षटके)
  डेन्मार्क ९ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : डेन्मार्क, गोलंदाजी.

१८ नोव्हेंबर २०१८
०९:३०
युगांडा  
५९ (२८.३ षटके)
वि
  ओमान
६३/० (१७.२ षटके)
  ओमान १० गडी आणि १९६ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.

१९ नोव्हेंबर २०१८
०९:३०
सिंगापूर  
१६१ (४३.१ षटके)
वि
  अमेरिका
१६२/५ (२५.५ षटके)
  अमेरिका ५ गडी आणि १४५ चेंडू राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
  • नाणेफेक : अमेरिका, गोलंदाजी.


अंतिम सामना संपादन