२०१५ अटलांटिक हरिकेन मोसम

२०१५ अटलांटिक हरिकेन मोसम हा अटलांटिक महासागरात सुरू होणाऱ्या चक्रीवादळांचा मोसम होता. हा मोसम ८ मे ते ११ नोव्हेंबर दरम्यान होता. यात एकूण १२ वादळे झाली. त्यांपैकी ११ चक्रीवादळे होती व त्यातील चार वादळांचे हरिकेनमध्ये रूपांतर झाले. त्यांतील ४ हरिकेन मोठी वादळे होती.

या वर्षी झालेल्या हरिकेन वाहकीन या कॅटेगरी ४ च्या वादळात ताशी २५० किमी वेगाचे वारे होते.

मागील:
२०१४ अटलांटिक हरिकेन मोसम
अटलांटिक हरिकेन मोसम
८ मे, इ.स. २०१५११ नोव्हेंबर, इ.स. २०१५
पुढील:
२०१६ अटलांटिक हरिकेन मोसम