२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना
२०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना हा १३ जुलै २०१४ रोजी खेळला गेलेला सामना २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा सामना होता. यात जर्मनी ने आर्जेन्टिनाची १-० अशी मात करीत विजेतेपद मिळवले.
अंतिम सामना माराकान्यामध्ये खेळवला जाईल. | |||||||
स्पर्धा | २०१४ फिफा विश्वचषक | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
| |||||||
दिनांक | १३ जुलै २०१४ | ||||||
मैदान | माराकान्या, रियो दि जानेरो | ||||||
← २०१० २०१८ → |