जून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्लीउत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत.[] रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत,[][] त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.[][] जून २३, इ.स. २०१३ च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.[][]

१७ जूनचे हवामान

संदर्भ

संपादन
  1. ^ "1,000 Dead and Many More Missing After Floods Hit Northern India". 2013-06-22 रोजी पाहिले.
  2. ^ "Uttarakhand, Himachal Pradesh battered by rain: death toll rises to 130, more than 70,000 stranded". NDTV. 19 June 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Heavy rain lashes north India, 50 killed". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-06-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 June 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Uttarakhand floods: Over 10,000 rescued amidst misery and devastation". 2013-06-24 रोजी पाहिले.
  5. ^ a b "India Intensifies its Rescue Efforts". 2013-06-23. 2013-06-24 रोजी पाहिले.
  6. ^ "Uttarakhand: Rain slams brakes on all rescue ops [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2013-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-06-24 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)