२०००-०१ एआरवाय सुवर्ण चषक
२०००-०१ एआरवाय गोल्ड कप ही ८ ते २० एप्रिल २००१ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] यात न्यू झीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली होती.
२०००-०१ एआरवाय गोल्ड कप | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ८–२० एप्रिल २००१ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | श्रीलंका विजयी | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | इंझमाम-उल-हक (पाकिस्तान) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
गुण सारणी
संपादनTeam | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ४ | ० | ० | ० | +१.१६६ | ८ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | ० | ० | −०.०८५ | २ |
न्यूझीलंड | ४ | १ | ३ | ० | ० | −०.९८९ | २ |
पहिला सामना
संपादनवि
|
||
सईद अन्वर ९० (११७)
अकलंका गणेगामा २/२७ (४ षटके) |
रोमेश कालुविथरणा ६३ (७३)
वकार युनूस ४/४९ (८ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हुमायून फरहत, मोहम्मद सामी (दोन्ही पाकिस्तान) आणि अकालंका गनेगामा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादनवि
|
||
मॅथ्यू सिंक्लेअर ६० (८९)
मुथय्या मुरलीधरन ३/१२ (७.१ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- आंद्रे अॅडम्स (न्यू झीलंड) ने वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
मॅथ्यू सिंक्लेअर ११७ (१४४)
अब्दुल रझ्झाक २/३१ (७ षटके) |
शाहिद आफ्रिदी ७० (४३)
आंद्रे अॅडम्स १/३८ (८ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा सामना
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काशिफ रझा (पाकिस्तान) ने वनडे पदार्पण केले.
पाचवा सामना
संपादनवि
|
||
ख्रिस नेव्हिन ५० (४०)
सकलेन मुश्ताक ४/१७ (७.३ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- काइल मिल्स (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
सहावी वनडे
संपादनवि
|
||
मॅथ्यू सिंक्लेअर ११८* (१३७)
सनथ जयसूर्या २/४७ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
संपादनवि
|
||
मारवान अटापट्टू ८९ (११९)
सकलेन मुश्ताक ३/५४ (९ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.