१९९० हॉकी विश्वचषक
१९९० हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. ही स्पर्धा १२ ते २३ फेब्रुवारी, इ.स. १९९० दरम्यान पाकिस्तान देशामधील लाहोर शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये यजमान पाकिस्तान संघाचा पराभव करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले.
स्पर्धा माहिती | |||
---|---|---|---|
यजमान देश |
![]() | ||
शहर | लाहोर | ||
संघ | १२ | ||
पहिले तीन संघ | |||
विजयी |
![]() | ||
उपविजयी |
![]() | ||
तिसरे स्थान |
![]() | ||
|