१९०३-०४ ॲशेस मालिका
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९०३ - मार्च १९०४ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. इंग्लंडने ॲशेस मालिका ३-२ अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९०३-०४ (१९०३-०४ ॲशेस) | |||||
ऑस्ट्रेलिया | इंग्लंड | ||||
तारीख | ११ डिसेंबर १९०३ – ८ मार्च १९०४ | ||||
संघनायक | माँटी नोबल | पेल्हाम वॉर्नर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- टेड आर्नोल्ड, टिप फॉस्टर, बर्नार्ड बॉसान्केट आणि आल्बर्ट रेल्फ (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन