इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १८९२ दरम्यान द ॲशेसअंतर्गत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका २-१ अशी जिंकली.

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १८९१-९२
(१८९१-९२ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १ जानेवारी – २८ मार्च १८९२
संघनायक जॅक ब्लॅकहॅम विल्यम गिल्बर्ट ग्रेस
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
१-६ जानेवारी १८९२
द ॲशेस
धावफलक
वि
२४० (१५१.१ षटके)
विल्यम ब्रुस ५७
जॉन शार्प ६/८४ (५१ षटके)
२६४ (९१.४ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ५०
बॉब मॅकलिओड ५/५३ (२८.४ षटके)
२३६ (१९१.५ षटके)
जॅक ल्योन्स ५१
बॉबी पील २/२५ (१६.५ षटके)
१५८ (८२.२ षटके)
अँड्रु स्टोड्डार्ट ३५
चार्ल्स टर्नर ५/५१ (३३.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

२री कसोटी

संपादन
२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १८९२
द ॲशेस
धावफलक
वि
१४४ (९४.२ षटके)
जॅक ल्योन्स ४१
जॉर्ज लोहमान ८/५८ (४३.२ षटके)
३०७ (११४.२ षटके)
बॉबी एबेल १३२*
जॉर्ज गिफेन ४/८८ (२८.२ षटके)
३९१ (२१९.४ षटके)
जॅक ल्योन्स १३४
जॉनी ब्रिग्स ४/६९ (३२.४ षटके)
१५६ (६६.२ षटके)
अँड्रु स्टोड्डार्ट ६९
जॉर्ज गिफेन ६/७२ (२८ षटके)
ऑस्ट्रेलिया ७२ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

संपादन
२४-२८ मार्च १८९२
द ॲशेस
धावफलक
वि
४९९ (१७३.१ षटके)
अँड्रु स्टोड्डार्ट १३४
चार्ल्स टर्नर ३/१११ (४६ षटके)
१०० (४२.५ षटके)
जॅक ल्योन्स २३
जॉनी ब्रिग्स ६/४९ (२१.५ षटके)
१६९ (६८ षटके)(फॉ/ऑ)
विल्यम ब्रुस ३७
जॉनी ब्रिग्स ६/८७ (२८ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २३० धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • पंच फिलिपसन (इं) याने कसोटी पदार्पण केले.