ऋषिकेश
हिंदूचे पवित्र तीर्थक्षेत्र
(ह्रुषिकेश या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख ऋषिकेश बद्दलचा हा लेख उत्तराखंड राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऋषिकेश (निःसंदिग्धीकरण).
ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे.[१] हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार व जागतिक योग राजधानी म्हणूनही आहे.[२][३]
ऋषिकेश | |
नगर | |
देश | भारत |
राज्य | उत्तराखंड |
जिल्हा | देहरादून |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२२० फूट (३७० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,०२,१३८(इ.स. २०११) |
तीर्थक्षेत्र
संपादनऋषिकेश हरिद्वाराच्या उत्तरेस ४५ कि.मी. अंतरावर असून यात्रेकरू व पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे येत असतात. या ठिकाणी परमार्थ निकेतन नावाचे गुरुकुल असून यांच्यातर्फे दररोज संध्याकाळी केली जाणारी गंगा नदीची आरती प्रसिद्ध आहे.[४]
चित्रदालन
संपादन-
परमार्थ निकेतन येथील गंगा आरतीची तयारी
-
गंगा आरती
-
च्या जवळ परमार्थ निकेतन, शिव पुतळा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ Prasad, Durga. A Historical Trip To Rishikesh (इंग्रजी भाषेत). Durga Prasad.
- ^ Shivani (2018-03-05). Travel Diaries: The Pilgrimage (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 978-1-64249-473-0.
- ^ Abram, David; Edwards, Nick; Ford, Mike; Jacobs, Daniel; Meghji, Shafik; Sen, Devdan; Thomas, Gavin (2013-10-01). The Rough Guide to India (इंग्रजी भाषेत). Rough Guides UK. ISBN 978-1-4093-4261-8.
- ^ Abram, David; Guides (Firm), Rough (2003). The Rough Guide to India (इंग्रजी भाषेत). Rough Guides. ISBN 978-1-84353-089-3.