ह्युरॉन सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे.

ह्युरॉन सरोवर
Lake Huron  
ह्युरॉन सरोवर Lake Huron -
ह्युरॉन सरोवर
Lake Huron -
स्थान उत्तर अमेरिका
प्रमुख अंतर्वाह सेंट मेरीज नदी
प्रमुख बहिर्वाह सेंट क्लेयर नदी
पाणलोट क्षेत्र १,९३,७०० वर्ग किमी
भोवतालचे देश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

कॅनडा ध्वज कॅनडा

कमाल लांबी ३३२
कमाल रुंदी २४५
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ५९,६००
सरासरी खोली ५९
कमाल खोली २३०
पाण्याचे घनफळ ३,५४० घन किमी
किनार्‍याची लांबी ६,१५६
उंची १७६