होमोजिनायझेशन

निःसंदिग्धीकरण पृष्ठ

होमोनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते. या प्रक्रियेमुळे त्यावर साय येत नाही.

तसेच दूधावरील पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध ठराविक काळासाठी ठराविक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते.