होन्श अल्पाइन जंगले ४,४०० चौरस मैल (११,००० चौ. किमी)चे क्षेत्र व्यापलेले आहे. ही जंगले होन्शू आणि ओशिमा द्वीपकल्पच्या होक्काईदो येथे असणाऱ्या उंच डोंगरावर आहे . हे पेलारक्टिक क्षेत्रातील एक समशीतोष्ण शंकूच्या आकाराचे वन आहे .

पर्यावरणीय प्रदेश: होन्श अल्पाइन जंगले
ओकुचिचिबु पर्वतामधील जंगल
पर्यावरणीय प्रदेश (जांभळ्या रंगामध्ये)
पर्यावरणीय प्रदेश (जांभळ्या रंगामध्ये)
पर्यावरणशास्त्र
प्राणिक्षेत्र पेलआर्टिक
भूगोल
क्षेत्र ११,३९६ चौ. किमी (४,४०० चौ. मैल)
देश जपान

फ्लोरा

संपादन

उत्तर जपानी हेमलॉक येथील जंगलात रोडोडेंड्रॉन आणि मेंझिया या प्रजाती आढळतात. या जंगलातील मेरिज, वेत्च आणि जेझो सारखी वृक्ष त्यांच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती उगतात. या ठिकाणचे सासा गवत खूप दाट आहे.[][]

जीवशास्त्र

संपादन

येथे सीका हरण आणि आशियाई काळे अस्वल राहतात. महत्त्वपूर्ण पक्ष्यांमध्ये रॉक पेटरमिगन आणि सोनेरी गरुड यांचा समावेश आहे .

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Jerry F. Franklin; T. Maeda; Y. Oshumi; M. Matsui; H. Yagi (1979). "Subalpine coniferous forests of central Honshū, Japan". Ecological Monographs. 49 (3): 311–334. doi:10.2307/1942487.
  2. ^ "Chichibu-Tama National Park".