होजे हिमेनेझ लोझानो (मे १३, इ.स. १९३०:लांगा, आव्हिला, स्पेन - ९ मार्च, २०२०) हे स्पॅनिश लेखक होते.