होजे मारिया नेव्हेस

होजे मारिया नेव्हेस (पोर्तुगीज: José Maria Neves; जन्म: २८ मार्च १९६०) हा पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या द्वीपदेशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो १ फेब्रुवारी २००१ पासून ह्या पदावर आहे.

होजे मारिया नेव्हेस

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा